Loading...
Home 2018-02-02T07:01:00+00:00

RUNANUBANDHA

Welcome ! Your visit to this site is definitely not coincidence. Your humanity and social awareness has brought you here. We at RUNANUBANDHA believe in “SHARING AND CARING”. We work with passion and not with expectation and strive to put a smile on a least one face by the end of the day!!

Once again welcome to the RUNANUBANDHA FAMILY!!

Our Dream

स्नेहबंध

कागल,कोल्हापुर इथे साकारत आहे ज्येष्ठांसाठी निवासी सहयोग संकुल “स्नेह्बंध” नयनरम्य निसर्ग सान्निध्यात शहरी गजबटापासून दुर,तरीही शहरी सुविधा
हाकेच्या अंतरावर असणारे हे संकुल.ज्येष्ठ काका- काकींचे हक्काचे,मायेचे,आपुलकीचे घर.मनासारखी मोकळीक,समवयस्करांची सोबत.हा वृध्दाश्रम नाही.
इथे ज्येष्ठ दोन दिवस/आठवडे/ महिने/वर्ष किंवा कायमचे सुध्दा राह शकतात.
त्यांचे नातलगही त्यांच्यासोबत तात्पुरते राहु शकतात.दैनंदिन अडी अडचणी,बारीक सारीक गरजांची पूर्ण काळजी
घेणारं नियोजनपूर्वक सुखसोयींनी युक्त,सन्मान,सुरक्षा आणि चैतन्य देनारे तणावमुक्त वातावरण असणारे
हे संकुल.

View Details

RECENT ACTIVITIES

  • आर्थिक स्वरुपात देणगी
  • वस्तुंच्या स्वरुपात देणगी
  • आजी आजोबांचा औषधपाण्याचा मासिक खर्च उचलून(आजी-आजोबा दत्तक)
  • स्वयंसेवक म्ह्णून आपला वेळ अगर ज्ञान देऊन

संपर्क

स्वरुपा कोरगांवकर – ९९२२९३५३५३
नेलीमा पाटील – ९३७१६२४४६४
नूतन केसरकर – ९८२२१०९८९८
अलका कुलकर्णी – ९३७१८३९५९९

देणगीसाठी बँक खात्याची माहिती

  • नांव – चॅरिटेबल ट्रस्ट
  • बँकचे नांव – युको बँक
  • खाते नं – 02890110009925
  • IFSC Code : UCBA0000289