ABOUT US

“Runanubandh Charitable Trust” was established on 7th June 2010 under the provisions contained in Bombay Public Trust Act, 1950. Our trust is working for various needy groups from society. In order to achieve a favorable change in the society, we the trustees having common considerations, beliefs, and thoughts, have come together. We have established a trust and the members of which are capable of shouldering the social responsibility, having no self-interest, we have decided to establish this Trust.

There is a need in all the sectors of the society “Runanubandh” has started to work for the senior citizens belonging to the middle class and the children from the economically backward class.

It is observed that there are 126,000 houses in Kolhapur. If we assume that every house is having one senior citizen (if it is presumed), to taking care of senior citizen will be a problem. Majority of the population in Kolhapur is belonging to the middle class. At present it is observed that the society complies of a nuclear family, Singles offspring etc. (only sons are seen clearly in the society). Nowadays it’s a necessity for both the son and daughter in law to earn so as to meet the needs like social, inflation, growing ambitions etc. Hence, the mother and father are alone during whole day. Payment of water and light bills, bringing medicines, groceries and to look after the house, property and such other small and tiny works have to be done by a senior citizen. They themselves have to go to the doctor for a check-up. Under such circumstances, they require somebody’s physical and mental support.

With a view to giving many types of support to senior persons living lonely, Astha Jyestha Nagarik Sangathana has taken birth. Our trustees and volunteers were visiting the residence of the above mentioned senior citizens every fortnightly/weekly and they were extending their cooperation to fulfill their needs. Those senior citizens who  required to check urine and blood early in the morning i.e. after meals and giving the necessary reports to those senior persons within a day or two. In this way, our trust was minimizing their trouble and expenses in their respect. Our trust was arranging workshops on health and care for our member’s only i.e. Primary health checkup, eye checkup camp, and bone checkup. Similarly, our trust was also arranging annually entertainment program, gathering, cultural activities, trips etc.

ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना पब्लीक ट्रस्ट अॅक्ट खाली ७ जून २०१० रोजी झाली. समाजातील विविध गरजू गटांसाठी काम करणारी आमची संस्था आहे. समविचारी असे आम्ही ट्रस्टी समाजातील सकारात्मक बदलासाठी एकत्र आलो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारे आणि नि:स्वार्थीपणे सामाजिक सेवेचा निश्चय करुन आम्ही ट्रस्टची स्थापना केली आहे.

समाजाच्या सर्वच घटकांमध्ये गरज असले तरी, ऋणानुबंधने मध्यमवर्गीय ज्येष्ठ आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ लहान मुलांसाठी कामास सुरूवात केली.

कोल्हापूरात साधारण १,२६,००० घरे आहेत. प्रत्येक घरटी १ तरी ज्येष्ठ नागरिक आहे असे गृहीत धरल्यास येणार्‍या काळात ज्येष्ठांची काळजी घेणे ही एक समस्या असणार आहे. कोल्हापूरातील लोकसंख्येचा बहुसंख्य भाग मध्यम वर्गीयांची आहे. सध्या एकेकटी मुले, न्यूक्लिअर फॅमिली हेच चित्र ठळकपणे समाजात दिसते आहे. वाढती महागाई, वाढती महात्वाकांक्षा या मुळे मुलर्गासून दोघांनाही नोकरी करणे गरजेचे असते. ज्येष्ठ आईर्वडीलांना दिवसभर एकटे राहणे भाग पडते. लाईट्रपाणी बीले, औषधे – वाणसामान आणणे, घर सांभाळणे इ. छोटी छोटी कामे ज्येष्ठांना करावी लागतात. डाॅक्टरकडेही त्यांचे त्यांना जावे लागते. अशा वेळी त्यांना कोणाच्या तरी शारिरीक व मानसिक आधाराची गरज भासते.

यातूनच उभी राहिली ऋणानुबंध संचलित आस्था ज्येष्ठ नागरिक संघटना. आमचे ट्रस्टी व काही स्वयंसेवक अशा ज्येष्ठांच्या घरी आर्ठपंधरा दिवसातून जाउून येत आणि त्यांच्या छोट्या छोट्या कामांमध्ये गरजेनुसार मदत करत. ज्या सभासदांना रत्तु र्लघवी तपासण्यांची नियमित गरज असते अशांसाठी संस्थेचे डाॅक्टर घरी जाउून सॅंपल्स घेतात व घरपोच रिर्पोट देतात. यामुळे त्यांचा त्रास व खर्च वाचतो. आस्थाच्या सभासदांसाठी वर्षात दोन आरोग्य तपासण्या केल्या जात होत्या उदा. प्राथमिक आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, अस्थितपासणी, इ. तसेच वर्षातून एक मनोरंजनात्मक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल इ. कार्यक्रम केले जात होते.

गेल्या  ७ वर्षात कोल्हापुरातल्या विविध ठिकाणी विखुरलेल्या ज्येष्ठांना सहाय्य करताना या ज्येष्ठांनी व त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखविलेली गरज – एका घराची. त्यांना एकत्र भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, विरंगुळयासाठी एक जागा हवी आहे. यातूनच आकारास आली ‘स्नेहधाम’ (मार्च २०१३)– ज्येष्ठांचे दुसरे घर.  जिथे त्यांचा वेळ समवयस्कांसोबत गप्पा गोष्टी, ज्ञान मनोरंजन, जिव्हाळयाच्या विषयांमध्ये व्यतीत होईल.

 

Journey of Eight Years

From Editors Desk

Dinesh Korgaonkar

Runanubandhatun Snehbandh Japnari Tarunai  

Suresh Shipurkar

Shubhsandesh

Chandrakant Patil Mantri

Runanubandha

Kanchan Parulekar

ऋणानुबंधाची वाटचाल

स्वरूपा कोरगांवकर

मिलन कोरगांवकर

नूतन केसरकर 

अलका कुलकर्णी 

कल्पना चिटनिस 

लक्ष्मी शिरगावकर 

नीलिमा पाटील

Our Supporters & Donors

Visit Us On FacebookVisit Us On Youtube