ANANDI BALBHAVAN

आनंदी बालभवन : एक उपक्रम

A Plan Divided family system, increasing competition both the parents engaged in service, loss of playgrounds and due to such other reasons children’s are confined to places. With a view to have progress of the kids and also to have healthy development, they should have freedom and liberty. Wise people must be available for help and need whenever arises. This led to an idea to “Runanubandh Charitable Trust” to start ‘Anandi Balbhavan’ for the kids of the age group from 3 to 12 from September 2015, wherein the boys and girls are frisked freely. This is the first Balbhavan in Kolhapur which is run on the principles adopted by Garware Balbhavan in Pune from 1985. This idea belongs to Abasaheb Garware of Garware Trust a well-known child Psychologist Shobhatai Bhagwat has developed the Balbhavan on sound testing. Nowadays many more such type of Balbhavan are situated in Pune.

In ‘Anandi Balbhavan’, Swati Doijad, Vandana Bombalwad, Pravera Pitre, Mangal Savalgi, Anuja Bagal, Onkar Avasare, and Parag Kemker are volunteers who are looking after the work. Swati Doijad, Pravera Pitre and Mangal Savalgi have completed the Balbhavan training from Pune.

The working hours of the ‘Anandi Balbhavan’ are from 3 to 5 PM every Saturday and from 11 AM to 1 PM every Sunday behind the Panch Bangela Kolhapur city bus stop. There is no fear of clothes becoming dirty of the kids in ‘Anandi Balbhavan’. Full liberty is given to the students for running. The trust is taking care to develop the art in students of preparing small boats from paper, hand-skill, drawing of pictures, clay-work, impression work, roles work, origami, chit-chatting, dance and ground play.

‘Anandi Balbhavan’ renders the knowledge of moral, festival and holy days in the form of stories. Students learn to care and to share amongst themselves. They are not under any boundries. Hence, they become free to live open-heart life. We help them in generating ample of new ideas and implement it in their life, whenever possible.

The main aim of running ‘Anandi Balbhavan’ is to have an overall development of the student’s in physical, mental, intellectual, social and cultural activities. Student’s develops their knowledge themselves while playing here. In order to publish the relevant information about ‘Anandi Balbhavan’ to the general public at large, the concerned parents should take the benefit of the opportunity by getting admission in ‘Anandi Balbhavan’ and make the future generations alert, enthusiastic and energetic. Taking and keeping the above-mentioned view in mind,” Runanubandh” is doing its best to the satisfaction of the parents in particular and public in general.

विभक्त कुटुंबपद्धती, वाढती स्पर्धा, दोन्ही पालकांच्या नोकर्या, हरवलेली मैदाने अशा अनेक कारणांनी मुलांची कोंडी होत असते. मुलांच्या सर्वांगीण आणि निकोप वाढीसाठी स्वातंत्र्य हवे, मोकळीक हवी, गरज भासेल तेव्हा बोट धरायला मोठे माणूसही हवे, या संकल्पनेतून ऋणानुबंध चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी आनंदी बालभवनची सुरुवात करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१५ पासून सुरु झालेल्या या बालभवनमध्ये मुले मुक्तपणे बागडत असतात. कोल्हापुरातील हे पहिलेच बालभवन आहे. ‘ पुणे येथे गरवारे बालभवनाच्या संकल्पेनुसार हे बालभवन सुरु आहे. १९८५ला पहिले बालभवन सुरु झाले. गरवारे तृस्त्चे आबासाहेब गरवारे यांची हि मूळ संकल्पना आहे. बालमानसशास्त्रज्ञ शोभाताई भागवत यांच्या व्यवस्थापनाखाली बालभवनचा चांगला विकास झाला. आज पुण्यात बर्याच ठिकाणी अशी बालभवन केंद्र सुरु आहेत.

ऋणानुबंध ट्रस्ट चालवीत असलेल्या, या आनंद बालभवनमध्ये मुलांसाठी स्वाती डोईजड, वंदना बंबलवाड, प्रवरा पित्रे, मंगलसावळगी, अनुजा बगल, ओंकार अवसरे आणि पराग केमकर हे स्वयंसेवक वेळ देतात. स्वातीताई, प्रवाराताई, मंगलताई यांनी पुण्याला जाऊन बालभवनचे ट्रेनिंग घेतले. 

कोल्हापुरात पाच बंगला बसस्टॉपच्या मागे दर शनिवारी दुपारी ३ टे ५ आणि रविवारी ११ टे १ या वेळेत आनंदी बालभवन भरते. येथे मुलांना कपडे खराब होण्याची भीती नसते, मुक्तपणे खेळा, बागडा, पाळण्याची मोकळीक मुलांना असते. कागदी होड्या बनवणे, हस्तकौशल्या, चित्रे, मातीकाम, ठसेकाम कोलाज, ओरेगामी, गप्पा गोष्टी, नाच, गाणी, मैदानी खेळ यातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.

‘नैतिकता, संस्कृती, सणवारांची माहिती, महत्व, दृष्टीकोन, गोष्टीरूपाने मुलांना शिकवले जाते. शेअरिंग आणि केअरिंग येथे मुले सहज शिकवतात. चौकोतीच्या बंधनात न अडकवता मिळणारी चालना, चाकोरी बाहेरचा विचार, कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता आनंदी बालभवन देते’.

मुलांच्या शरीरीक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक असा सर्वांगीण विकास हेच आनंदी बालभवनचे उद्धिष्ट आहे. खेळता, खेळता आनंदात मुलांचा विकास इथे होतो. बाल्भावांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, मुलांनी आनंद मिळवावा, पालकांनी मुलांना सहभागी करून भावी पिढीला उत्साही ठेवण्यात सहाय्य करावे हि अपेक्षा ऋणानुबंधच्या टीमला आहे.

बालभवानासाठी संपर्क:

प्रवरा पित्रे : ९९६०४०६५२८ / कल्पना चिटणीस: ९२२६९६९८५९

Contact For Balbhavan:

Pravara Pitre: 9960406528 / Kalpana Chitnis: 9226969859

ACTIVITES

Visit Us On FacebookVisit Us On Youtube